शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हिरोची डेस्टिनी आली; 125 सीसीच्या सेगमेंटमध्ये धूम माजविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 14:17 IST

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने आपल्या नव्या कोऱ्या डेस्टिनी या 125 सीसी स्कूटरचे लाँचिंग केले. या स्कूटरची सुरुवातीची किंमत ...

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने आपल्या नव्या कोऱ्या डेस्टिनी या 125 सीसी स्कूटरचे लाँचिंग केले. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 54,650 रुपये एक्स शोरुम दिल्ली ठेवण्यात आली असून दिवाळीपूर्वी ती विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

i3S (स्कूटर कोणतीही हालचाल न करता थांबलेली असल्या आपोआप बंद-सुरु होण्याची प्रणाली) ही अत्याधुनिक प्रणाली असलेली भारतातील पहिली स्कूटर आहे. भारतात 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या स्कूटरचे मार्केट वाढत आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यांच्या 125 सीसीच्या स्कूटर लाँच केल्या आहेत. यामुळे हिरो मोटोकॉर्पनेही ही पोकळी भरून काढण्यासाठी डेस्टीनी ही स्कूटर लाँच केली आहे. दिल्ली आणि एनसीआर भागात उद्यापासून ही स्कूटर उपलब्ध होणार आहे. तर उर्वरित देशात काही आठवड्यांत ही स्कूटर दाखल होईल. 

या स्कूटरची सुरुवातीची किंमत Lx व्हेरिअंटसाठी 54,650 रुपये तर Vx व्हेरिअंटसाठी 57500 रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये i3S प्रणालीसोबतच डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, साईड स्टँड इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू रिमाइंडर अशा स्मार्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच मेटॅलिक रंगामध्ये नोबल रेड, चेस्टनट ब्रॉन्झ, पँथर ब्लॅक आणि पर्ल सिल्व्हर व्हाईट अशा रंगात ही डेस्टिनी स्कूटर उपलब्ध आहे.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पscooterस्कूटर, मोपेड