शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Hero Splendor: हिरो मोटोकॉर्पची स्प्लेंडर नव्या दमदार रूपात आली; डिजिटल मीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 14:14 IST

जगातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय स्प्लेंडर मोटारसायकलची नवीन एडिशन ‘स्प्लेंडर एक्सटेक’ नुकतीच लाँच केली आहे.

नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय स्प्लेंडर मोटारसायकलची नवीन एडिशन ‘स्प्लेंडर एक्सटेक’ नुकतीच लाँच केली आहे.हिरो स्प्लेंडर  एक्सटेक ही गाडी किमान ७३,१७० रुपये किमतीपासून (एक्स-शोरूम, मुंबई) हिरो मोटोकॉर्प डिलरशिप्समध्ये उपलब्ध असेल. ही गाडी पाच वर्षांच्या वॉरंटीसह येते. हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वृद्धी अधिकारी रणजिवजित सिंग यांनी सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की, हिरो स्प्लेंडर एक्सटेक पुन्हा एकदा नवीन बेंचमार्क स्थापित करेल आणि आरामदायीपणा व सुरक्षिततेच्या ब्रँडचे वचन कायम ठेवेल. ही मोटारसायकल जवळपास तीन दशकांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे. 

यूएसबी चार्जरही..फुल डिजिटल मीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल व एसएमएस अलर्ट, आरटीएमआय, लो फ्यूएल इंडिकेटर आणि आकर्षक ग्राफिक्स ही या गाडीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय या मोटारसायकलमध्ये इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर, साइड-स्टॅण्ड इंजिन कट-ऑफ या अत्याधुनिक सुविधासुद्धा आहेत.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईक