शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

१ डिसेंबरपासून HERO च्या टू-व्हिलर्स खिसा कापणार, वर्षभरात चौथ्यांदा होणार वाढ; पाहा किती महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 23:31 IST

Hero MotoCorp Price Hike: हीरो मोटोकॉर्प १ डिसेंबर २०२२ पासून आपल्या दुचाकींच्या किंमतीत वाढ करणार आहे. हीरोची दुचाकी घेणार असाल तर जुन्या किंमतीत घेण्यासाठी तुमच्याकडे अखेरचा दिवस आहे.

Hero MotoCorp Price Hike: हीरो मोटोकॉर्प आपल्या ग्राहकांना मोठा झटका देणार आहे. कंपनी 1 डिसेंबर 2022 पासून आपल्या दुचाकींच्या किमती वाढवणार आहे. कंपनी आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या श्रेणीत 1,500 रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. वाढलेल्या किमती मॉडेलनुसार बदलणार आहेत. जर तुम्ही 30 नोव्हेंबरला हीरोची दुचाकी खरेदी केली तर तुम्हाला वाढीव किंमत द्यावी लागणार नाही.

यापूर्वी, भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी कंपनीने या सणासुदीच्या हंगामात आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. Hero MotoCorp ने नवरात्रीपूर्वी आपल्या मोटरसायकल महाग केल्या होत्या. त्यानंतर कंपनीने आपली मोटरसायकल लाइनअपमध्ये 1,000 रुपयांची वाढ केली होती. वाढलेल्या किमती 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या होत्या.

जानेवारी, एप्रिलमध्येही वाढहीरोने या वर्षी एप्रिलमध्ये आणि जानेवारीच्या सुरुवातीला आपल्या मोटरसायकलच्या किमती वाढवल्या होत्या. दोन्ही वेळा कंपनीने आपल्या मोटारसायकलींच्या किमती 2000-2000 रुपयांनी वाढवल्या होत्या.

का होतेय वाढ?“एकूण महागाईचा विचार करता आमच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती वाढवणे अत्यावश्यक बनले आहे. ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण आर्थिक उपाय देत राहू. आम्ही त्वरित बचत कार्यक्रम देखील सुरू केले आहेत, जे आम्हाला पुढील खर्चाच्या प्रभावाची भरपाई करण्यात आणि मार्जिन सुधारण्यात मदत करतील,” अशी प्रतिक्रिया Hero MotoCorp चे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता यांनी दिली.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईक