शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Super Splendor 125: ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये लॉन्च होणार Super Splendor 125; टीझरमध्ये दिसली झलक! पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 20:25 IST

देशातील सर्वात मोठ्या मोटरसायकल आणि स्कूटर निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्पनं (Hero Motocorp) दुचाकी मार्केटमध्ये धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली-

देशातील सर्वात मोठ्या मोटरसायकल आणि स्कूटर निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्पनं (Hero Motocorp) दुचाकी मार्केटमध्ये धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी आपल्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या Splendor ला नव्या लूकमध्ये सादर करणार आहे. याचं नवं मॉडल १२५ सीसी इंजिनमध्ये येणार आहे. 

लवकरच लॉन्च होण्याची आशाबिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार Hero Motocorp लवकरच देशात 125CC ची नवी Super Splendor बाइक लॉन्च करणार आहे. याआधीच्या मॉडलच्या बाबतीत बोलायचं झालं तर Splendor Plus 100 CC, Splendor Ismart 110 CC इंजिनमध्ये बाजारात उपलब्ध आहे. 

इन्स्टाग्रामवर दिली माहितीहीरो मोटोकॉर्प कंपनीकडून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात आगामी 125 CC Super Splendor ची एक झलक दाखवण्यात आली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लवकरच नव्या अवतारात एक सुपर कूल साथीदार येणार आहे असं नमूद केलं आहे. यात बाईकच्या इतर फिचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेल नाही. 

ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये येणारनवी 125CC सुपर स्प्लेंडर ऑल ब्लॅक व्हेरिअंटमध्ये येणार आहे. कंपनीकडून याचा एक फोटो प्रदर्शित करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये बोल्ड अँड ब्लॅक असं नमूद करण्यात आलं आहे. यानुसार हीरो सुपर स्प्लेंडर १२५ सीसी बाइक ब्लॅक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होऊ शकते.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पmotercycleमोटारसायकल