शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांत 'क्यूट' कार; मायलेज मस्त, स्पीडही जबरदस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 12:55 IST

टाटांच्या नॅनोला टक्कर देणारी बजाज कंपनीची Bajaj Qute कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या कारला परवानगी दिली.

नवी दिल्ली - टाटांच्या नॅनोला टक्कर देणारी बजाज कंपनीची Bajaj Qute कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या कारला परवानगी दिली. त्यानुसार बजाज Qute चा चारचाकी कॅटेगिरीत समावेश करण्यात आला आहे. या कारची निर्मित्ती भारतात होत असून कारची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना केवळ 1.5 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ही कार मिळणार आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच मार्च 2019 पर्यंत ही कार रस्त्यावर धावेल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 'मारुती अल्टो 800 आणि रेडी-गो' यांसारख्या चारचाकी गाड्यांना या कारचे आव्हान असणार आहे. कारण, Bajaj Qute कारची किंमत 1.50 लाख रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात येत आहे.

कारची वैशिष्टे : -

* Bajaj Qute कारमध्ये 216.6 cc चे सिंगल सिलिंडर फ्यूल इंजेक्टेड इंजन आहे. ज्यामुळे 13bhp पॉवर आणि 20Nm टॉर्क असेल. * कारमध्ये 5 स्पीड सीक्वेंशल गियरबॉक्स असणार असून टॉप स्पीड 70kmph राहिल. या कारमधून चारजण आरामात प्रवास करु शकतील.* या कारचे वजन केवळ 400 किलोग्रॅम असून उंची 2.75 मीटर तर रुंदी 1.3 मीटर एवढी आहे.* ही कार प्रतिलिटर 35 किमीचा धावेल. दरम्यान, या कारची ऑटोमोबाईल बाजारात लाँचिंगपूर्वीच जारोदार चर्चा सुरू आहे. तर ग्राहकांनाही कारबाबत अधिक उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलcarकार