शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी इलेक्ट्रीक मोटर्सचा पुण्यात पहिला शोरुम; ई-रिक्षा, सायकल विकणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 16:51 IST

महाराष्ट्रातील पहिल्या शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा

मुंबई : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या उत्पादनांच्या इब्‍लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज महाराष्ट्रातील पुणे येथे त्‍यांचे पहिले शोरूम मेसर्स सौरभ व्हील्स प्रायव्हेट लिमिटेडचे उद्घाटन केले. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले हे शोरूम ग्राहकांना ईव्ही खरेदीची सुविधा देते तसेच ईव्ही अवलंबतेबाबत जागरूकता वाढवते.

पोलिस उपायुक्त (वाहतूक) आय.पी.एस. विजय कुमार मगर आणि डॉ. अजित शिंदे – आरटीओ पुणे यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्‍यात आले. हा शोरूम १७०० चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि २२ व २३, गगन सिग्नेट, गंगाधाम-कोंडवा रोड, नाना नानी पार्कजवळ, कोंडवा बीके येथे आहे. ग्राहकांना गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून देण्यात आलेल्या ३एस सुविधा मिळतील. हे शोरूम ग्राहकांच्या एण्ड-टू-एण्ड ईव्ही गरजांसाठी सिंगल टच पॉइण्ट बनेल.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्हणाले, ‘‘आम्हाला देशातील ऑटोमोबाइल हबचे केंद्र पुण्यामध्ये प्रवेश करण्याचा आनंद होत आहे. महाराष्ट्रातील अनेक शोरूम्सपैकी पुण्यातील आमचे पहिलेच शोरूम आहे.’’नुकतीच लाँच करण्यात आलेली ई-ऑटो (एल५एम) आणि ई-सायकल श्रेणी इब्लू स्पिन या ठिकाणी असणार आहे. ती तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही वाहनांसाठी डिलिव्हरींना या महिन्याच्या शेवटी सुरूवात होईल.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर