शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो इंड्रस्टीही होतेय आता 'स्मार्ट', अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…

By जयदीप दाभोळकर | Updated: February 19, 2023 15:39 IST

तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे शब्द यापूर्वी नक्कीच ऐकले असतील. पण तुम्ही स्मार्ट टायर असं कधी ऐकलंय?

तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे शब्द यापूर्वी नक्कीच ऐकले असतील. पण तुम्ही स्मार्ट टायर असं कधी ऐकलंय? ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या इंजिनपासून ते फीचर्सपर्यंत सर्वकाही स्मार्ट करतायत. स्मार्ट फीचर्समुळे कार चालवणंही सोपं होतंय. पण आता टायर कंपन्यांही यात मागे राहिलेल्या नाहीत. जेके टायर्स या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. या कंपनीची सहाय्यक कंपनी ट्रीलनं आता स्मार्ट टायर्स बाजारात आणलेत. हे प्रामुख्यानं इलेक्ट्रीकवाहनांसाठी तयार करण्यात आलेत. याच्या मदतीनं तुमच्या ईव्हीची रेंजही वाढेल.

जे लोक आपल्या कार्समध्ये या कंपन्यांचे टायर्स वापरत आहेत, त्यांना हे स्मार्ट टायर्स घेता येतील. यासाठी खर्चही तसा केवळ ३ हजार रुपयांचा असेल. या स्मार्ट टायर्सवर सेन्सर्स लावण्यात आले आहेत. टेम्परेचर किंवा प्रेशर वाढलं अथवा पंक्चर झालं तर ड्रायव्हरच्या मोबाईल ॲपवर या सेन्सर्सच्या मदतीनं अलर्ट पाठवला जाईल. 

ईव्ही ग्राहकांसाठी तयार केलेल्या रेंजर एच पी टायर्ससाठी ओईएमसोबत चर्चाही सुरू आहे. हार्ड सर्फेसचा सामना करण्यासाठी तयार केलेले रेंजर X-AT हे एसयुव्हींसाठी तयार करण्यात आलेत. टायर्स तयार करणाऱ्या कंपन्या निरनिराळ्या सेगमेंटच्या वाहनांसाठी टायर्स तयार करत आहेत.

टॅग्स :Automobileवाहनtechnologyतंत्रज्ञान