शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सायकलसारखी दिसणारी E-Bike, किंमत ५ लाख! लॉन्च झाली EMotorad ची नवी रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 20:45 IST

पुणे स्थित इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) स्टार्टअप EMotorad नं आज आपल्या E-Bikes ची नवी रेंज लॉन्च केली आहे.

नवी दिल्ली-पुणे स्थित इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) स्टार्टअप EMotorad नं आज आपल्या E-Bikes ची नवी रेंज लॉन्च केली आहे. यात प्रिमियम आणि स्वस्त अशा दोन्ही रेंज उपलब्ध आहेत. सायकलसारखी दिसणारी ही ई-बाइक खूप खास आहे. जागतिक बाजारात इलेक्ट्रिक सायकलला E-Bike संबोधलं जातं. कंपनीनं आज या प्रकारात एलीट रेंज सादर केली आहे. यात अल्ट्रा-प्रीमियम डेजर्ट ईगल (Desert Eagle) आणि नाइटहॉक (Nighthawk) याचा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं X-Factor रेंज देखील लॉन्च केली आहे. यात एक्स-१, एक्स-२ आणि एक्स-३ बाइकचा समावेश आहे. 

EMotorad नं या ई-बाइक्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि गुरूग्राम सारख्या शहरांना डोळ्यासमोर ठेवून तयार केल्या आहेत. जिथं खूप ट्राफिक असतं. खासकरुन कामकाजाच्या वेळेत रस्त्यावर खूप ट्राफिक होतं यात कामाला जाणाऱ्यांची गैरसोय होते. यावरच तोडगा म्हणून ई-बाइक तयार करण्यात आली आहे. 

ई-बाइकची किंमत किती?EMotorad नं डेजर्ट इगल आणि नाइटहॉकची किंमत प्रीमियम रेंजवर ठेवली आहे डेजर्ट इगल किंमत ४,७५,००० रुपये आणि नाइटहॉकची किंमत ५ लाख रुपये आहे. कंपनीची ही सर्वात महागडी रेंज आहे. याच किमतीत तुम्ही एक एन्ट्री लेव्हल कार देखील खरेदी करू शकता. जसं की मारुती ऑल्टो, रेनोल्ट क्विड इत्यादी. याशिवाय देशातील सद्याच्या हायरेंज इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती जवळपास १.२५ लाख रुपयांपासून सुरू होतात. तर एक्स-फॅक्टर रेंजमध्ये X1 ची किंमत २४,९९९ रुपये, X2 ची किंमत २७,९९९ रुपये आणि X3 ची किंमत ३२,९९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.