शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास चार पटीनं वाढतो अपघाताचा धोका- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 12:22 IST

रस्त्यावर गाडी चालवताना मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका वाढतो, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं दिला आहे.

नवी दिल्लीः रस्त्यावर गाडी चालवताना मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका वाढतो, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटने(WHO)नं दिला आहे. रिपोर्टनुसार, जर आपण गाडी चालवताय आणि त्याच वेळी मोबाइल वापरल्यास अपघाताचा धोका चार पटीनं वाढतो. डब्लूएचओनुसार, जे वाहनचालक गाडी चालवताना मोबाइल वापरत नाहीत, त्यांना अपघाताचा धोका कमी असतो. परंतु गाडी चालवत असताना मेसेज टाइप करत असतात, त्यांना अपघात होण्याची शक्यता अधिक असते. कारण मेसेज टाइप करताना आपली नजर रस्त्यावरून मोबाइल स्क्रीनकडे वळते आणि रस्त्याचा अंदाज न आल्यानं गाडीवरील ताबा सुटतो.रिपोर्टनुसार, गाडी चालवत असताना मेसेज टाइप केल्यास व्यक्ती प्रत्येक 6 सेकंदांमध्ये 4.6 सेकंदांसाठी स्वतःची नजर रस्त्यावरून हटवते. याचा अर्थ जर आपल्या गाडीचा स्पीड 8 किलोमीटर प्रतितास असेल, तर आपण एका फुटबॉल मैदानामधील अंतर कापतो. गेल्या काही दिवसांपूर्वीही एका तीन वर्षांचा मुलाचा असाच अपघातात जीव गेला. तो रस्त्यानं चालत असताना गाडीचालक मेसेज टाइप करण्यात व्यस्त होता आणि त्यानं मुलाला उडवलं. त्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला.

भारत सरकारनं रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची एक यादीही जाहीर केली आहे. रिपोर्टनुसार, 2016मध्ये मोबाइल वापरत असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2138 होती. तर अपघातात जखमी झालेल्यांची संख्या 4746 आहे. तर वर्षं 2017मध्ये मृतांचा आकडा वाढून 3172पर्यंत गेला होता. तर 7830 लोक जखमी होते. हा आकडा दरवर्षी वाढतच जातोय.  

टॅग्स :carकार