शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'या' महिन्यात मारुतीच्या Alto, WagonR आणि Swift सह अनेक कारवर डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 11:50 IST

या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये देखील, Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या कारला मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

नवी दिल्ली : मारुती सुझुकी दर महिन्याला जास्तीत जास्त गाड्यांची विक्री करते. त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे एरिना आणि नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणार्‍या कंपनीच्या लोकप्रिय कारला चांगल्या सवलती आणि ऑफर दिल्या जात आहेत. या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये देखील, Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या कारला मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. हा डिस्काउंट कॅशबॅक, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनसच्या माध्यमातून आहे. दरम्यान, मारुतीच्या कोणत्या कार खरेदीवर या महिन्यात किती हजारांना फायदा होऊ शकतो?

मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार अल्टो 800 वर 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. म्हणजेच अल्टो 800 च्या खरेदीवर तुम्हाला 39 हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो.  या महिन्यात अल्टो K10 वर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3100 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे, म्हणजेच तुम्हाला एकूण 43100 रुपयांचा लाभ मिळू शकतो. तसेच, या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर खरेदी केल्यास तुम्हाला 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, तसेच 15,000 एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस म्हणून 4 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

Swift आणि Dzire वर किती मिळेल लाभ?या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टवर 25,000 रुपये कॅश डिस्काउंट, 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4000 कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो, याचा अर्थ स्विफ्ट विकत घेतल्यानंतर एकूण 44 हजार रुपयांचा लाभ मिळेल. याचप्रमाणे, डिझायर सेडान खरेदी केल्यावर ग्राहकांना 10,000 रुपयांच्या कॅशबॅकसोबत 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.

S-Presso, Celerio आणि Eeco वर किती डिस्काउंट?मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक एस-प्रेसोवर एकूण 44,000 रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. यासोबतच, ग्राहकांना सिलेरिओ हॅचबॅकवर 43,000 रुपयांपर्यंतचा लाभ आणि ईकोवर 24,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. दरम्यान, हे सर्व फायदे डीलरशिप स्तरावर दिले जातात, ज्यामुळे वाहनांची विक्री वाढते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन