शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:44 IST

जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. यामुळे कारच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेची उद्यापासून दोन दिवसांची बैठक आहे.

वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला जाणार आहे. याचा फायदा ऑटो कंपन्यांना होणार असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याच्या मध्यावर केलेल्या घोषणेमुळे ऑगस्ट महिन्यात विक्रीला ब्रेक लागला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा आणि टाटा मोटर्स या आघाडीच्या चारही कंपन्यांच्या कार विक्रीत मोठी घट झाली आहे. 

अनेक ग्राहकांनी त्यांची कार खरेदी पुढे ढकलली आहे. जवळपास पन्नास हजार ते लाखभराने कारच्या किंमती कमी होणार आहेत.  जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. यामुळे कारच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेची उद्यापासून दोन दिवसांची बैठक आहे. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांची विक्री मंदावली आहे. 

मारुती सुझुकीने गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ८ टक्के कमी विक्री नोंदविली आहे. गेल्या वर्षी १,४३,०७५ वाहने विकली होती, यंदा कंपनीला १,३१,२७८  कारच विकता आल्या आहेत. बलेनो, स्विफ्ट, डिझायर आणि इग्निस सारख्या कॉम्पॅक्ट कारची विक्री वाढली आहे. परंतू, अल्टो, एस-प्रेसो आणि ग्रँड विटारा, ब्रेझा, एर्टिगा आणि एक्सएल६ सारख्या कारची विक्री घसरली आहे. 

ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री देखील ११ टक्क्यांनी घटली आहे. या ऑगस्टमध्ये ४४,००१ युनिट्स विकली गेली आहेत. यावर कंपनीने जीएसटी निर्णयापूर्वी मुद्दामहून कमी उत्पादन केले गेले, कारण डीलरकडे स्टॉक पडून राहिला असता, असे कारण दिले आहे. टाटा मोटर्सच्या विक्रीतही ७ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीने ४१,००१ वाहने विकली आहेत. टोयोटाची विक्री २ टक्क्यांनी वाढून २९,३०२ युनिट्स झाली आहे. 

 

टॅग्स :MarutiमारुतीMahindraमहिंद्राTataटाटाHyundaiह्युंदाई