शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

होंडाला सिटीनंतर ग्राहकांनी 'अमेझ' केले; कारला १० वर्षे पूर्ण, विक्रीचा आकडा एवढा की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:02 IST

होंडाच्या दुसऱ्या कोणत्या कारना एवढे यश जमले नाही ते अमेझ सेदानने मिळवून दिले आहे. 

मुंबई : होंडा कार्स इंडिया (एचसीआयएल) ही भारतात प्रिमियम कार्ससाठी एकेकाळी ओळखली जात होती. होंडाच्या सिटीने सर्व श्रीमंतांच्या घराची शोभा वाढविली होती. असे असताना आता होंडाला सामान्य वर्गानेही आश्चर्यचकीत केले आहे. होंडाच्या दुसऱ्या कोणत्या कारना एवढे यश जमले नाही ते अमेझ सेदानने मिळवून दिले आहे. 

होंडा कंपनी अमेझचा १० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ही कार एप्रिल २०१३ मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. यानंतर या कारचे २०१८ मध्ये फेसलिफ्ट आले होते. या दहा वर्षांत होंडा अमेझच्या ५.३ लाखांहून अधिक कार विकल्या गेल्या आहेत. सध्या देशामध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दोन होंडा कार्स पैकी एक कार अमेझ आहे. तसेच होंडाच्या भारतातील एकूण विक्रीमध्ये 53 टक्के वाटा हा या कारचा आहे. 

पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये या कारची क्रेझ आहे. अमेझचे ४० टक्के ग्राहक हे पहिल्यांदा कार खरेदी करणारे आहेत. सीव्‍हीटी ऑटोमॅटिक व्हेरिअंटलाही चांगली मागणी असून सध्याच्या मॉडेलमध्ये याचा वाटा ३५ टक्के आहे. पहिल्या कारची 2.6 लाख युनिट्स विक्री झाली होती. दुसऱ्या पिढीतील अमेझची विक्री २.७ लाखांवर गेली आहे.  

होंडाच्या कार राजस्थानमधील तापुकारा प्रकल्पात उप्तादित केल्या जातात. या कार भारतासह दक्षिण आफ्रिका व सार्क देशांमध्‍ये निर्यात केल्या जातात. अमेझमध्‍ये १.२ लाटर आय-व्‍हीटेक पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये ५ स्‍पीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन व सीव्‍हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे व्हेरिअंट अनुक्रमे १८.६ किमी आणि प्रतिलिटर १८.३ किमी मायलेज देतात. महत्वाचे म्हणजे हे इंजिन ईथेनॉल मिश्रित इंधनावर देखील चालते. या कारला ग्‍लोबल एनसीएपीकडून ४-स्‍टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते.  

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझ