शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारला वारंवार पाण्याने धूत असाल तर वेळीच व्हा सावधान, अन्यथा गाडीचं होईल असं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 09:47 IST

Car Washing Tips: आपली कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाण्याने धुतल्याने कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कार धुण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे

आपली कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र वारंवार पाण्याने धुतल्याने कारचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कार धुण्यासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे किंवा कार वारंवार धुवावी लागू नये, यासाठी प्रयत्न करा. कार वारंवार पाण्याने धुतल्याने काय काय नुकसान होऊ शकते, याबाबतची माहिती घेऊया.

रंगाचं नुकसान - वारंवार पाण्याने धुतल्याने कारच्या रंगाचं नुकसान होऊ शकते. पाण्यात असलेली रसायने आणि खनिजांमुळे रंग खराब होऊ शकतो. त्यावर चिरा जाऊ शकतात.  तसेच रंगाची चमकही कमी होऊ शकते.गंज लागणे - कार वारंवार पाण्याने धुतल्याने कारला गंज चढू शकतो. तसेच हे पाणी कारच्या बॉडीमधील छोट्या छोट्या छिद्रांमध्ये जाऊन तिथेही गंज लागू शकतो.इलेक्ट्रॉनिक्सचं नुकसान - वारंवार पाण्याने धुतल्याने कारच्या इलेक्ट्रॉनिक्सलाही नुकसान होऊ शकतं. पाणी कारच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये घुसू शकते. तसेच हे भाग खराब होऊ शकतात. धुलाईचा खर्च - सर्वसाधारणपणे पाण्याने कार धुण्यासाठी लोक कार वॉशिंग सेंटरमध्ये जातात. तिथे कार धुण्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे खर्च वाढतो.

नुकसान टाळण्यासाठी उपाय१ - कारला खासकरून तिच्यासाठी बनवण्यात आलेल्या शाम्पूचा वापर करूनच धुतले पाहिजे.२ - कार धुण्यासाठी खाऱ्या पाण्याचा वापर करू नका. ३- कार धुण्यासाठी सॉफ्ट ब्रश किंवा स्पंजचा वापर करा ४ - कार धुतल्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घ्या  ५ - कार उन्हामध्ये सुकवून घ्या ६ - सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार वारंवार धुणे टाळा  

टॅग्स :carकारAutomobileवाहन