शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारसारखी की-लेस, Honda Activa Smart स्कूटर लाँच; किंमतही कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:41 IST

होंडाने अ‍ॅक्टिव्हाचे खूप खास व्हेरिअंट लाँच केले आहे. यामध्ये कारसारखी रिमोट की दिली आहे. म्हणजेच ही स्कूटर चावीशिवाय स्टार्ट करता येणार आहे. 

देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा आता खूपच स्मार्ट झाली आहे. होंडाने अ‍ॅक्टिव्हाचे खूप खास व्हेरिअंट लाँच केले आहे. यामध्ये कारसारखी रिमोट की दिली आहे. म्हणजेच ही स्कूटर चावीशिवाय स्टार्ट करता येणार आहे. 

होंडा अ‍ॅक्टिव्हा स्मार्टमध्ये अ‍ॅडव्हान्स सिक्यिुरिटी सिस्टिम देण्यात आली आहे. याला ‘H-Smart’ नावाने ट्रेडमार्क करण्यात आले आहे. ज्या लोकांना आपली स्कूटर कुठेही पार्क करावी लागते, त्यांना आता अ‍ॅक्टिव्हा स्मार्टचा खूप फायदा होणार आहे. त्यांची स्कूटर चोरीपासूनही वाचणार आहे. 

Honda Activa Smart Key व्हेरिअंटबाबत सांगायचे झाले तर, ही स्कूटर 80,537 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच झाली आहे. या स्कूटरमध्ये 109.51 cc इंजिन देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, 3 स्टेप अ‍ॅडजस्टेबल स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक रिअर सस्पेंशन, 12 इंच फ्रंट आणि 10 इंच रीअर व्हील, दोन्ही चाकांवर 130 मिमी ड्रम ब्रेक आणि 1260 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे. 

स्मार्ट की द्वारे तुम्ही स्कूटर लॉक-अनलॉक करू शकता, स्टार्ट करू शकता, बूट स्पेस ऍक्सेस करू शकता आणि इंधन लीड उघडू शकता. ऑटो-लॉक फंक्शन देखील या स्कूटरमध्ये देण्यात आले आहे. Honda Activa 6G च्या Activa 6G Standard आणि Activa 6G Deluxe या दोन्ही व्हेरिअंटची किंमत 1177 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यांच्यापेक्षा ही स्कूटर ३००० ते ६००० रुपयांनी महाग आहे. 

 

टॅग्स :Hondaहोंडा