शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Car Discount Offer: देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 19:57 IST

येथे आम्ही आपल्याला मारुतीच्या अशा दोन गाड्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांवर सर्वाधिक सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यांत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे.

सणासुदीचा हंगाम संपला असला तरी, कारवरील ऑफर्स अद्यापही संपलेल्या नाहीत. नोव्हेंबर महिन्यातही ह्युंदाई आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्या आपल्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहे. मारुती सुझुकीच्या गाड्यांवर तब्बल 50 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. येथे आम्ही आपल्याला मारुतीच्या अशा दोन गाड्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांवर सर्वाधिक सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यांत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे.

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर 50 हजारांची सूट - ऑक्टोबर महिन्यात देशातील सर्वाधिक विकली गेलेली कार म्हणजे मारुती ऑल्टो (Maruti Alto). गेल्या महिन्यात या गाडीच्या तब्बल 21,260 युनिटची विक्री झाली. मारुती ऑल्टो, Alto 800 आणि Alto K10 अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनी ऑल्टो के10 वर 50 हजार रुपयांची सूट अथवा डिस्काउंट देत आहे.

मारुती सुझुकी ऑल्टो के10 ची किंमत 4.59 लाख रुपयांपासून सुरू (एक्स-शोरूम) होते. नोव्हेंबर महिन्यात आपण ही कार आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या गाडीवर 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

एवढेच नाही तर, मारुती सुझुकी आपल्या S-Presso कारवरही 50 हजार रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंटमध्ये 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय यात, 15 हजार रुपयांच्या एक्सचेन्ज बोनसचा आणि 5 हजार रुपयांच्या कार्पोरेट डिस्काउंटचाही समावेश आहे. या गाडीची किंमत 4.88 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन