शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

BYD ची सील ईलेक्ट्रीक कार लाँच; ६५० किमीची रेंज, मुंबई-पुणे-मुंबई दोनदा शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:31 IST

BYD Seal EV Range, Price: बीवायडीने या कारमध्ये दोन बॅटरीपॅक दिले आहेत. किंमतही मध्यम श्रीमंतांच्या आवाक्यात.

चायना कंपनी बीवायडीने लाँग रेंजची ईलेक्ट्रीक सेदान कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. Seal EV ला गेल्यावर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आले होते. परंतु काही कारणाने लाँचिंगला विलंब लागत होता. 

बीवायडीने या कारमध्ये दोन बॅटरीपॅक दिले आहेत. यामध्ये एक 61.44 kWh आहे, तर दुसरी बॅटरी 82.56 kWh ची देण्यात आली आहे. प्रीमियम रेंज आणि परफॉर्मंस असे दोन व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. १.२५ लाख रुपयांची रक्कम देऊन बुक करता येणार आहे. या कारची किंमत ४१ लाखांपासून सुरु होत आहे. तर सर्वात महागडे व्हेरिअंट ५३ लाख रुपयांवर जाते. डायनामिक रेंजच्या कारमध्ये रिअर व्हील ड्राईव्ह पावर ट्रेन तर प्रीमियम रेंज व्हेरिअंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव पावरट्रेन देण्यात आले आहे. 

परफॉर्मंस व्हेरिअंटमध्ये दोन इंजिन एकाचवेळी वापरण्यात येत आहेत. यामुळे ही इंजिन 522 बीएचपी ताकद आणि 670 एनएम एवढा प्रचंड टॉर्क उत्पन्न करतात. तर डायनामिक व्हेरिअंटमध्ये  201 बीएचपी ताकद आणि 310 एनएम टॉर्क निर्माण केला जातो. 

डायनॅमिक रेंज एका चार्जवर 510 किमी पर्यंत, प्रीमियम रेंजसाठी त्याची रेंज 650 किमी आणि परफॉर्मन्स व्हेरियंटची रेंज 580 किमीपर्यंत आहे. थ्री-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, हवेशीर जागा, वायरलेस चार्जिंग आणि लेव्हल 2 EDAS देखील देण्य़ात येणार आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार