शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

TATA Electric SUV : ब्लॅक ब्युटी, टाटाच्या या डार्क इलेक्ट्रीक एसयुव्हीवरून नजरही हटणार नाही; रेजही ४५३ किमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 18:12 IST

पाहा कोणती आहे ही कार आणि काय आहेत फीचर्स.

टाटा मोटर्सनं (Tata Motors) नेक्सॉन ईव्ही मॅक्सचं (Nexon EV Max) डार्क एडिशन भारतीय बाजारपेठेत लाँच केलं आहे. हे फक्त XZ+ लक्स ट्रिममध्ये ऑफर केले जाईल. नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची (Nexon EV Max Dark Edition) किंमत 19.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि जर एखाद्या ग्राहकाला ते 7.2 kW AC वॉल बॉक्स चार्जरसह खरेदी करायचे असेल, तर त्याला त्यासाठी 19.54 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) भरावे लागेल.

नेक्सॉन ईव्ही मॅक्स डार्क एडिशन मिडनाईट ब्लॅक रंगात उपलब्ध असून त्याचे अलॉय व्हील चारकोल ग्रे कलरमध्ये येतात. पियानो ब्लॅक डॅशबोर्ड आणि ट्राय-ॲरो एलिमेंटसह डार्क थीममध्ये इंटिरिअर देण्यात आलंय. याशिवाय सीट्सना निळ्या स्टिचिंग हायलाइट्स मिळतात. तर दुसरीकडे स्टिअरिंग व्हील निळ्या रंगात लेदरमध्ये देण्यात आले आहे. 

कोणते आहेत फीचर्स?फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास यात १०.२५-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते. इन्फोटेनमेंट सिस्टम नवीन ईव्ही थीमवर चालेल. यात रियर पार्किंग कॅमेरा, व्हॉईस असिस्टंट आणि व्हॉईस कमांड सारखे फीचर्सदेखील मिळतात. इतर फीचर्समध्ये ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, व्हेंटिलेटेड सीट्स, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, ऑटो-डिमिंग IRVM आणि इलेक्ट्रीक सनरूफ यांचा समावेश आहे.

४५३ किमीची ड्रायव्हिंग रेंजटाटाने आपल्या मेकॅनिझ्ममध्ये कोणताही बदल केलेला नाही. नेस्कॉन ईव्ही मॅक्स डार्क एडिशन 40.5 kWh बॅटरी पॅकसह येईल, जी सिंगल चार्जवर 453 किमीची रेंज असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. ही कार 3.3 kW होम AC वॉल बॉक्स चार्जर, 7.2 kW होम AC फास्ट वॉल बॉक्स चार्जर, 15A प्लग पॉइंट आणि DC फास्ट चार्जर वापरून चार्ज केली जाऊ शकते. 

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर