शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Best SUV : या आहेत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या 10 SUV, हिला मिळतेय सर्वाधिक पसंती; किंमत 8.29 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 22:01 IST

विशेष म्हणजे, यात महिंद्रा थारचाही समावेश आहे. थार RWD ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 9.99 लाख रुपये एवढी आहे.

भारतात एसयूव्ही कार प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहेत. यातही सब-4 मीटर SUV ची विक्री सर्वाधिक आहे. जर आपणही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, मात्र आपले बजेट 10 लाख रुपयांपर्यंतच असेल, तर आज आम्ही आपल्यासाठी अशा 10 SUV ची लिस्ट घेऊन आलो आहेत, ज्यांची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे, यात महिंद्रा थारचाही समावेश आहे. थार RWD ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 9.99 लाख रुपये एवढी आहे.

या आहेत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या 10 एसयूव्ही -- Tata Punch (किंमत- 6 लाख रुपये ते 9.4 लाख रुपयांपर्यंत)- Tata Nexon (किंमत- 7.80 लाख रुपये ते 14.35 लाख रुपयांपर्यंत)- Maruti Brezza (किंमत- 8.19 लाख रुपये ते 13.88 लाख रुपयांपर्यंत)- Hyundai Venue (किंमत- 7.68 लाख रुपये ते 13.11 लाख रुपयांपर्यंत) - Kia Sonet (किंमत- 7.69 लाख रुपये ते 14.39 लाख रुपयांपर्यंत) - Renault Kiger (किंमत- 6.50 लाख रुपये ते 11.23 लाख रुपयांपर्यंत) - Nissan Magnite (किंमत- 5.97 लाख रुपये ते 10.94 लाख रुपयांपर्यंत) - Mahindra XUV300 (किंमत- 8.41 लाख रुपये ते 14.07 लाख रुपयांपर्यंत) - Mahindra Bolero (किंमत- 9.78 लाख रुपये ते 10.79 लाख रुपयांपर्यंत)- Mahindra Thar (किंमत- 9.99 लाख रुपये ते 16.49 लाख रुपयांपर्यंत)

या कारला मिळतेय सर्वाधिक पसंती - या सर्वांमध्ये मारुती सुझुकी ब्रेझाची सर्वाधिक विक्री होत आहे. मार्च 2023 मध्ये मारुती सुझुकी ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली. कंपनीने हिच्या 16,227 युनिट्सची विक्री केली आहे. तर मार्च 2022 मध्ये 12,439 युनिट्सची विक्री केली. अर्थात हिच्या विक्रीत जवळपास 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. याच बरोबर, याच बरोबर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कारही ठरली आहे.

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाMahindraमहिंद्राHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्स