शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Maruti च्या 'या' कारची बंपर विक्री, जानेवारीत बनवला विक्रीचा रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:31 IST

Maruti Wagon R : मारुती सुझुकी इंडिया कंपनीची 5 लाख रुपयांची हॅचबॅक कार जानेवारी महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार (Best Selling Car)  ठरली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची (Maruti Suzuki India) सध्या खूप चर्चेत आहेत. मारुती सुझुकी इंडिया कंपनीची 5 लाख रुपयांची हॅचबॅक कार जानेवारी महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार (Best Selling Car)  ठरली आहे.

Wagon R ची सर्वाधिक विक्रीजानेवारी महिन्यात मारुती वॅगन आर (Maruti Wagon R) ही देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. कंपनीने जानेवारीमध्ये 20,334 वॅगन आर कारची विक्री केली आहे.

Wagon R ची विक्री 18 टक्के वाढलीजर तुम्ही जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीतील Wagon R च्या विक्रीची तुलना केली तर या कारच्या विक्रीत वार्षिक आधारावर 18 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने 17,165  Wagon R कारची विक्री केली होती.

डिसेंबरपेक्षा जास्त विक्रीएवढेच नाही तर जानेवारी 2022 मधील  Wagon R कारच्या विक्रीची डिसेंबर 2021 शी तुलना केली तरी ही विक्री वाढली आहे. डिसेंबर 2021 मध्ये  Wagon R कारची विक्री 19,729 युनिट्स होती.

Wagon R चे जबरदस्त मायलेजWagon R कारमध्ये, कंपनी 1.0 लिटर आणि 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन ऑप्शन देते. कारचे मायलेज 20 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.

CNG मध्ये सुद्धा  Wagon R उपलब्धकंपनी  Wagon R कारचे सीएनजी व्हेरिएंट देखील देते. या व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 1 किलो गॅसमध्ये 32.5 किमी मायलेज मिळते.

Wagon R ची किंमत देशातील टॉप-10 कारमध्ये मारुतीच्या तीन गाड्या पहिल्या क्रमांकावर आहेत.  Wagon R  नंतर स्विफ्ट आणि डिझायर या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत.  Wagon R ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 5.18 लाख रूपयांपासून सुरू होते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार