शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:58 IST

मारुतीच्या इको कारला सर्वाधिक लक्ष केले जाऊ लागले आहे. यामुळे कार मालक त्रस्त झाले आहेत. एक पार्ट असा आहे जो चोरांना मालामाल करून टाकत आहे. 

चोर कार चोरी करतात, कारचे टायर चोरी करतात हे ऐकले होते. परंतू आता चोरांनी एका विशिष्ट पार्टकडे लक्ष दिले आहे. मारुतीच्या इको कारला सर्वाधिक लक्ष केले जाऊ लागले आहे. यामुळे कार मालक त्रस्त झाले आहेत. एक पार्ट असा आहे जो चोरांना मालामाल करून टाकत आहे. 

हा पार्ट सोन्यासारखाच मौल्यवान आहे. या पार्टचे नाव कॅटॅलिक कन्व्हर्टर आहे. या पार्टला सोन्याएवढाच मौल्यवान म्हटले जात आहे. यामध्ये पॅलेडिअम, प्लॅटिनम आणि रोडिअम सारखे धातू वापरण्यात आलेले आहेत. हे धातू खूप मौल्यवान असतात. हे धातू प्रदुषण कमी करण्यासाठी वापरले जातात. याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. 

हा पार्ट काही मिनिटांत काढता येतो. यामुळे कमी वेळेत जास्त पैसे देणारा हा पार्ट असल्याने चोर कोणाची इको कुठे दिसते का हेच पाहत असतात. पाळत ठेवून हा पार्ट काढून नेऊन तो स्क्रॅप डीलरना विकला जात आहे. क्झॉस्ट सिस्टीमला हा पार्ट लावलेला असतो. कार्बन मोनोऑक्साइड (CO), नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx), आणि हायड्रोकार्बन्स यावर प्रक्रिया करून त्याचे कमी हानीकारक वायूत रुपांतर करण्याचे काम हे मौल्यवान धातू करतात. 

  • रिडक्शन कॅटॅलिस्ट: ही प्रक्रिया नायट्रोजन ऑक्साईड वायूंचे नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन करते, ज्यामुळे हवेतील नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी होते.
  • ऑक्सिडेशन कॅटॅलिस्ट: : कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स कार्बन डायऑक्साइड यांचे पाण्यात रूपांतरण केले जाते. यामुळे या वायूंचे हानिकारक प्रभाव कमी होतात.
  • ऑक्सिजन स्टोरेज: यात एक सेन्सर आहे जो ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित करतो जेणेकरून एक्झॉस्टमध्ये उपस्थित प्रदूषक प्रभावीपणे तोडले जाऊ शकतात.

 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीtheftचोरी