शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बजाजची हलकी पल्सर १५० लाँच; किंमत लाखाच्या पार, दोन व्हेरिअंट, पाच रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:04 IST

सिंगल डिस्क व्हेरिअंट अपराईड स्टान्ससोबत येते. तर ट्विन डिस्कला स्पोर्टी स्टान्स देण्यात आला आहे.

बजाज ऑटो या दिग्गज टुव्हीलर कंपनीने भारतीय रस्त्यांवर पुन्हा एकदा पल्सरचे लाईट मॉडेल लाँच झाले आहे. कंपनीने Bajaj Pulsar 150P मध्ये काही बदल करून ती लाँच केली आहे. या बाईकचे दोन व्हेरिअंट उपलब्ध करण्यात आले आहेत. 

बजाज पल्सर १५० पी च्या सिंगल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1.16 लाख रुपये आणि ट्विन डिस्क व्हेरिअंटची किंमत 1.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. F250 आणि N160 नंतर ही तिसरी पल्सर आहे, जी नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. Pulsar P150 मध्ये स्पोर्टी आणि शार्प डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. 

याशिवाय 3डी फ्रंट, ड्युअल कलर या बाईकला आणखी चांगला लुक देत आहे. सिंगल डिस्क व्हेरिअंट अपराईड स्टान्ससोबत येते. तर ट्विन डिस्कला स्पोर्टी स्टान्स देण्यात आला आहे. यामध्ये स्प्लीट सीट देण्यात आली आहे. Pulsar P150 मध्ये 149.68cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 14.5 Ps ची ताकद आणि 13.5 Nm चा टॉर्क देते. बाईकचे वजन गेल्या मॉडेलच्या तुलनेत १० किलोने कमी करण्यात आले आहे. पॉवर-टू-वेट रेशो 11% वाढविण्यात आला आहे. 

बजाज ऑटोच्या दाव्यानुसार 790mm ची सीट हाईट आणि मोनोशॉक सस्पेंशन बाईकचे रायडिंग चांगले बनविते. ही बाईक रेसिंग रेड, कॅरेबियन ब्लू, एबोनी ब्लॅक रेड, एबोनी ब्लॅक ब्लू आणि एबोनी ब्लॅक व्हाइट अशा पाच रंगांत आणण्यात आली आहे. सिंगल डिस्क वेरिएंटची किंमत 1,16,755 रुपये आणि ट्विन-डिस्क वेरिएंटची किंमत 1,19,757 अशी ठेवण्यात आली आहे. ही बाईक कोलकातामध्ये लाँच करण्यात आली असून देशभरात लवकरच लाँच केली जाईल. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल