शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Electric Scooter Fire : फायर स्कूटर… पुन्हा एकदा या कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग, चार्जिगदरम्यान बॅटरीचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 23:19 IST

काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या

काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील एका इमारतीत प्योर ईव्हीची इलेक्ट्रीक स्कूटर चार्जिंग लावण्यात आली होती. त्याच वेळी या स्कूटरला आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही स्कूटर चार्जरद्वारे प्लग केल्याचं दिसत आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी  झाली नाही.

कंपनीकडून याबाबत कोणतंही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. प्योर इव्हीच्या स्कूटरला आग लागण्याची ही पाचवी घटना आहे. यापूर्वी देशातील निरनिराळ्या भागात अशा घटना घडल्या होत्या. यापूर्वीही गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये प्योर इव्हीच्या स्कूटरला आग लागण्याची घटना घडली होती.

दरम्यान, कंपनीनं यापूर्वी आपल्या २ हजार स्कूटर परत मागवल्या होत्या. यापूर्वी ओलाच्या स्कूटरलाही आग लागल्याची घटना घडली होती. इलेक्ट्रीक टू-व्हीलरमधील आग आणि स्फोटाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, दुचाकी EV वाहनांसाठी EV बॅटरी मानके (BIS मानक) लागू करण्याची सरकारची योजना आहे. कालांतरानं ती चारचाकी वाहनांसाठी देखील लागू केली जाईल.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड