शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Ola Scooter Malfunction: ओलाच्या स्कूटरचा आणखी एक झोल समोर! रिव्हर्स मोडने एवढा वेग पकडला की चालक खालीच पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:36 IST

Owner of Ola S1 Pro electric scooter complains तीन चार दिवसांपूर्वी तर अजबच परंतू धोकायदायक प्रकार घडला आहे. ओला स्कूटरचा मालक नॉर्मल मोडवर असताना पडला आहे. 

लाखाच्या बाता मारणाऱ्या ओलाने गेल्या दोन महिन्यांत काही हजारच गाड्या विकल्या आहेत. त्यापैकी कित्येक जणांना एक ना अनेक समस्या येत आहेत. कोणाला १०० किमीची देखील रेंज मिळत नाहीय, तर कोणाला स्कूटरची फिनिशिंगच चांगली मिळालेली नाही. काहींना तर ५-१० किमी स्कूटर चालविल्यावर कंपनीला टो करून नेण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागली आहे. तीन चार दिवसांपूर्वी तर अजबच परंतू धोकायदायक प्रकार घडला आहे. ओला स्कूटरचा मालक नॉर्मल मोडवर असताना पडला आहे. 

या ग्राहकाने ट्विटरवर स्कूटरच्या समस्येचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यानंतर अनेकांनी ही समस्या असल्याचे म्हणत आपापल्या तक्रारी पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी  ओला स्कूटरची बिल्ड क्वालिटीच ठीक नसल्याचे म्हटले आहे. मलय मोहापात्रा नावाच्या व्यक्तीने ही रिव्हर्स गिअरची तक्रार केली आहे. त्याने ही स्कूटर नॉर्मल मोडमध्ये सुरु केली होती, जेव्हा त्याने स्कूटरचा अॅक्सिलेटर वाढविला तेव्हा अचानक स्कूटर रिव्हर्स मोडमध्ये गेली. स्कूटरने अचानक वेग घेतला आणि जोरात मागे जाऊ लागली व तोल जाऊन पडली. जेव्हा तो पडला तेव्हा त्या स्कूटरच्या स्पीडोमीटरवर 102 kmph एवढा प्रचंड वेग दिसला होता. 

मोहापात्रा यांनी यामुळे छोटा अपघात झाल्याचे म्हटले. स्कूटर तेव्हा चढणीला होती. आताही जेव्हा स्कूटर नॉर्मल मोडमध्ये म्हणजेच पुढे जाण्याच्या मोडमध्ये असते तेव्हा ती आपोआप रिव्हर्स जायला लागते, अशी तक्रार त्यांनी केली आहे. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

काही इतर ग्राहकांनादेखील आहेत या सारख्या समस्येचा सामना करावा लागला. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे रीडिंग अदलाबदल होत असताना स्कूटरना समस्या येत आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर रिव्हर्स मोडसाठी “R” दाखवत आहे परंतू स्कूटर आपोआप पुढे जात आहे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर उलट जात असताना स्कूटरचा वेग दाखवत आहे.

टॅग्स :OlaओलाAccidentअपघात