शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:09 IST

टाटाने भारतीय बाजारात गेल्या २५ नोव्हेंबरला आपली सिएरा SUV लाँच केली असून. तिची एक्स-शोरूम किंमत ₹११.४९ लाख ते ₹२१.४९ लाखांपर्यंत आहे...

टाटा मोटर्सने या वर्षात सिएरा SUV च्या रुपाने आपली शेवटची खेळी खेळली आहे आणि टाटाची ही खेळी यशस्वी होतानाही दिसत आहे. यामुळे, टाटासाठी २०२५ हे वर्ष चांगल्या आठवणींसह संपुष्टात येणार आहे. खरे तर, कंपनीने 16 डिसेंबरपासून या कारच्या बुकिंगला सुरुवात केली आहे आणि पहिल्याच दिवशी या कारला 70,000 हून अधिक बुकिंग मिळाली आहे. कंपनीनेही याची पुष्टी केली आहे. शिवाय, अंदाजे १.३५ लाख संभाव्य ग्राहकांनी त्यांचे पसंतीचे कॉन्फिगरेशन सबमिट केले असून ते बुकिंगची औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत.

टाटाने भारतीय बाजारात गेल्या २५ नोव्हेंबरला आपली सिएरा SUV लाँच केली असून. तिची एक्स-शोरूम किंमत ₹११.४९ लाख ते ₹२१.४९ लाखांपर्यंत आहे. तसेच, बुकिंग टोकन रक्कम ₹२१,००० एवढी ठेवण्यात आली आहे. ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह अनेक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये टाटा कर्व्हच्या वर आहे. 

असे आहेत सिएराचे इंजिन पर्याय आणि तंत्रज्ञान -

नवीन टाटा सिएरा तीन इंजिन पर्यायांसह बाजारात येत आहे...- 1. 1.5-लीटर हायपेरियन T-GDi (नवीन इंजिन) - यात, 160 PS पॉवर, 255 Nm टॉर्क आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

2. 1.5-लीटर रेवोट्रॉन इंजिन -  यात 106 PS पॉवर, 7-स्पीड DCA ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिलेल.

Tata Sierra च्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत अशी -- टाटा सिएरा स्मार्ट प्लस व्हेरिअंट : १.५-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन (मॅन्युअल ट्रान्समिशन) सह असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ ११.४९ लाख आहे. तर १.५-लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ १२.९९ लाख आहे.

- प्योर आणि प्योर प्लस: टाटा सिएराच्या प्योर व्हेरिएंट्सची किंमत ₹ १२.९९ लाख ते ₹ १५.९९ लाख आहे, तर प्योर प्लस व्हेरिएंट्स ₹ १४.४९ लाख ते ₹ १७.४९ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.

- अ‍ॅडव्हेंचर आणि अ‍ॅडव्हेंचर प्लस : सिएरा च्या अ‍ॅडव्हेंचर मॉडलमध्ये तीन व्हेरिअँट लॉन्च करण्यात आले आहेत. अ‍ॅडव्हेंचर मॉडेल ₹ १५.२९ लाख ते ₹ १६.७९ लाख दरम्यान उपलब्ध आहे, तर अ‍ॅडव्हेंचर प्लसची किंमत ₹ १५.९९ लाख ते ₹ १८.४९ लाखपर्यंत जाते.

- टॉप मॉडेल अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड प्लस : सिएराच्या Accomplished मॉडलचे चार व्हेरिअँट आणि Accomplished  Plus चे तीन व्हेरिअँट बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. Accomplished व्हेरिएंट्सची किंमत ₹ १७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे Accomplished Plus मॉडेल ₹ २१.२९ लाखांपर्यंत पोहोचते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Sierra SUV Bookings Surge: 70,000 Units Booked Quickly

Web Summary : Tata Motors' Sierra SUV sees massive demand. Bookings opened December 16th, hitting 70,000 within 24 hours. Prices range from ₹11.49 lakh to ₹21.49 lakh. Booking amount is ₹21,000. It offers petrol and diesel engine options.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन