शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:27 IST

Hyundai GST Rate cut price in Car: ह्युंदाईच्या ताफ्यातील सर्व कारवर ६० हजार ते २.४० लाख रुपयांपर्यंत जीएसटी कपात होणार आहे.

जीएसटी कपातीनंतर आता ऑटो कंपन्या एकामागोमाग एक अशा कारच्या किंमती कमी करू लागल्या आहेत. सर्वात प्रथम टाटाने जीएसटी कपातीचे दर जारी केले होते. आता ह्युंदाईने आपल्या कारवर किती जीएसटी कपात होणार हे जाहीर केले आहे. यानुसार २२ सप्टेंबरपासून ह्युंदाईच्या नियॉसवर ७३,८०८ रुपये कमी होणार आहेत.

ह्युंदाईच्या ताफ्यातील सर्व कारवर ६० हजार ते २.४० लाख रुपयांपर्यंत जीएसटी कपात होणार आहे. ह्युंडाई ऑरा ७८,४६५ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तर एसयूव्ही एक्स्टरवर ८९,२०९ रुपयांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे. 

प्रीमियम हॅचबॅक आय२० ९८,०५३ रुपयांनी स्वस्त होईल, तर एन लाईन १,०८,११६ रुपयांनी स्वस्त होणार आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूची किंमत १,२३,६५९ रुपयांनी कमी होणार आहे. व्हेन्यू एन लाईनची किंमत १,१९,३९० रुपयांनी कमी होईल. या जीएसटी कपातीचा क्रेटालाही फायदा होणार आहे. क्रेटावरील जीएसटी ७२,१४५ रुपयांनी कमी होईल. तर क्रेटा एन लाईनची किंमत ७१,७६२ रुपयांनी कमी होईल.

या तुलनेत ह्युंदाई व्हर्नाची किंमत जरा कमीच म्हणजे 60,640 रुपयांनी कमी होणार आहे. तर अल्काझार ही सात सीटर एसयुव्ही 75,376 रुपयांनी कमी होणार आहे. जीएसटी कपातीचा सर्वाधिक परिणाम ह्युंदाई टक्सन या एसयुव्हीवर होणार आहे. या एसयुव्हीची किंमत 2,40,303 रुपयांनी कमी होणार आहे. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईGSTजीएसटी