शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Affordable Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू, मायलेज सुद्धा बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:13 IST

​​​​​​​Top Affordable Cars in Indian Market : अशा कारबद्दल माहिती जाणून घ्या, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 

Top Affordable Cars in Indian Market : परवडणाऱ्या किमतीत कार मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतीय बाजारपेठेत तुमच्यासाठी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा कारबद्दल माहिती जाणून घ्या, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 

Maruti Suzuki Alto K10 मारुती सुझुकी ऑल्टो K10 ही कार सर्वाधिक विक्री होणारी आहे. कंपनीच्या ऑल्टो K10 मध्ये 1-लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67PS पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करू शकते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा पर्यायी पाच-स्पीड AMT ट्रान्समिशनचा पर्याय आहे. यासोबतच ऑल्टो K10 ही सीएनजी व्हर्जनमध्येही मिळत आहे. यामध्ये आयडल-इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी देखील मिळत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Celerioस्वस्त कारमध्ये मारुती सुझुकी सेलेरियो एक उत्तम पर्याय आहे. सेलेरियोमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67bhp ची कमाल पॉवर आणि 89nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सेलेरियोची सुरुवातीची किंमत 5 लाख 36 हजार रुपये आहे. ही भारतीय बाजारपेठेत एकूण 4 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Tata Tiago टाटा टियागो ही कार तुमच्या बजेट सेगमेंटमध्ये उत्तम प्रकारे बसू शकते. टाटाच्या या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 86bhp ची कमाल पॉवर आणि 113nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. टियागोमध्ये तुम्हाला CNG पॉवरट्रेनचा पर्याय देखील मिळतो. भारतीय बाजारात तुम्हाला टाटा टियागो 4 लाख 99 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल.

Maruti Suzuki S-Presso तुमच्या बजेटमध्ये बसणारी चौथी कार म्हणजे मारुती सुझुकी एस-प्रेसो. ही कार कंपनीची परवडणारी कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑल्टो K10 चे इंजिन एस-प्रेसोमध्ये उपलब्ध आहे. या कारचा बेस व्हेरिएंट 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. एस-प्रेसोमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क निर्माण करते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन