शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Nexon-Brezza साठी डोकेदुखी ठरली ही 6 लाखांची कार, तुटून पडले ग्राहक, 1.75 लाख लोकांनी केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 23:41 IST

विशेष म्हणजे, ही टाटा मोटर्सची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे...

भारतात ज्या पद्धतीने एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. तस-तशी टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझाची विक्रीही वाढताना दिसत आहे. दर महिन्याला सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत यांपैकी कुठलीही एक कार पहिल्या क्रमांकावर असते. मात्र यातच, आता एक 6 लाख रुपयांची स्वस्तातली एसयूव्ही Brezza आणि Nexon साठी दोका ठरताना दिसत आहे. खरे तर, काही दिवसांतच या कारने विक्रीचा विक्रम केला आहे.

या ठिकाणी आम्ही ज्या एसयूव्हीसंदर्भात बोलत आहोत, ती एसयूव्ही म्हणजे Tata Punch. या एसयूव्हीने नुकताच 1.75 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, ही टाटा मोटर्सची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. ही कार दर महिन्याला टॉप 10 कारच्या लिस्टमध्ये आसते. फेब्रुवारी महिन्यात हिच्या 11,169 युनिट्सची विक्री झाली. 

किंमत आणि व्हेरिअंट - Tata Punch मायक्रो एसयूव्हीची किंमत 6 लाख रुपयांपासून 9.47 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. ही कार Pure, Adventurous, Accomplished आणि Creative अशा चार ट्रिम्समध्ये विकली जाते. या कारमध्ये जास्तीत जास्त 5 लोक बसू शकतात. या मायक्रो एसयूव्हीमध्ये 366 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तसेच हिचा ग्राउंड क्लिअरन्स 187mm एवढा आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन - टाटा पंच मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन (86पीएस/113एनएम) मिळते. जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटीने सुसज्ज आहे. लवकरच हिचे सीएनजी व्हेरिंअंटही येत आहे. CNG व्हेरिअंट 77PS आणि 97Nm टार्क जनरेट करेल.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार