शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

१७०० किलो क्षमतेची ‘महा-स्ट्राँग, महा बोलेरो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 05:12 IST

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने १७०० किलो मालवाहतूक क्षमतेची ‘महा-स्ट्राँग, महा बोलेरो’ ही चारचाकी बाजारात आणली आहे.

मुंबई : महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने १७०० किलो मालवाहतूक क्षमतेची ‘महा-स्ट्राँग, महा बोलेरो’ ही चारचाकी बाजारात आणली आहे. एवढी प्रचंड वजन क्षमता असलेली ही या श्रेणीतील पहिलीच गाडी आहे.महिंद्रा कंपनीची ‘बोलेरो’ ही गाडी मालवाहतूकदारांची पहिली पसंती असते. यामध्येच आता कंपनीने बदल केले आहेत. याची क्षमता वाढविण्यात आली. या गाडीत सामान ठेवण्याची जागा ९ फूट लांब आहे. इतकी मोठी जागा या श्रेणीतील अन्य गाडीत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. मोठ्या जागेमुळेच गाडीची वजन क्षमता १७०० किलोपर्यंत वाढली आहे. याखेरीज डबल बोरिंग अ‍ॅक्सल, सक्षम श्रेणीतील ९-लीफ सस्पेन्शन आहे. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार १३००, १५०० व १७०० किलो, या तीन श्रेणीत ही गाडी खरेदी करु शकतील.कंपनीच्या आटोमोटीव्ह (विक्री व विपणन) विभागाचे प्रमुख विजय नाकरा यांनी सांगितले की, कंपनीने २० वर्षांच्या अनुभवातून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जा देण्यासाठी ही गाडी तयार केली आहे. या गाडीच्या निमित्ताने महिंद्राने विशेष योजनासुद्धा आणली आहे. त्याअंतर्गत कंपनी २ वर्षे गाडीची मोफत देखभाल करेल. चार वर्षांनी ४ लाख रुपयांची ‘बायबॅक’ हमीसुद्धा कंपनी देत आहे.

टॅग्स :carकार