lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Sagar Sirsat

सकाळी हनीप्रीत आणि संध्याकाळी 'मनी'प्रीत, सोशल मीडियावर हास्यकल्लोळ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळी हनीप्रीत आणि संध्याकाळी 'मनी'प्रीत, सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत फरार असलेल्या विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं... ...

चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू 

iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. ...

झुकरबर्गचं डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर, ट्रम्पविरोधी असल्याचा केला होता आरोप - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुकरबर्गचं डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर, ट्रम्पविरोधी असल्याचा केला होता आरोप

 अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. ...

Video: कुत्र्याला बाहेर काढण्याची विनंती करणा-या 'ति'लाच पोलिसांनी हाकललं विमानाबाहेर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: कुत्र्याला बाहेर काढण्याची विनंती करणा-या 'ति'लाच पोलिसांनी हाकललं विमानाबाहेर

कुत्र्यांना उतरवावं नाहीतर माझा जीव जाईल अशी विनंती अनिलाने केली... एका महिलेला तुम्ही असा हात लावू शकत नाही असं अनिला ओरडत होत्या. पण त्या पुरूष पोलिसांनी थेट अनिला यांना उचलून विमानाच्या दरवाजाजवळ आणलं. ...

संघातून बाहेर झाल्यामुळे संतापला रविंद्र जडेजा? वादग्रस्त फोटोमुळे चाहते संभ्रमात - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघातून बाहेर झाल्यामुळे संतापला रविंद्र जडेजा? वादग्रस्त फोटोमुळे चाहते संभ्रमात

रविंद्र जडेजाने फोटोबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही पण चाहत्यांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरूवात केली आहे. ...

'माझ्यासमोरही केलं होतं हस्तमैथुन', बीएचयूच्या माजी विद्यार्थिनीचा अंगावर काटा आणणारा अनुभव   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्यासमोरही केलं होतं हस्तमैथुन', बीएचयूच्या माजी विद्यार्थिनीचा अंगावर काटा आणणारा अनुभव  

'त्या गुंडांनी थेट तरूणीच्या कपड्यांमध्ये हात टाकला आणि राक्षसासारखे ते हसत होते, हेच त्यांचं पुरुषत्व होतं'. ...

'अबकी बार बेटी पर वार' ; बनारस हिंदू विद्यापीठातील पोलीस लाठीचार्जवर संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अबकी बार बेटी पर वार' ; बनारस हिंदू विद्यापीठातील पोलीस लाठीचार्जवर संतप्त प्रतिक्रिया

बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्रीपासून हिंसक वळण लागलं आहे. ...

पीएमओने दिला कचरा उचलण्याचा आदेश, आता हेच काम करणार का लष्कर? नागरिकांचा संतप्त सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएमओने दिला कचरा उचलण्याचा आदेश, आता हेच काम करणार का लष्कर? नागरिकांचा संतप्त सवाल

पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...