लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे. ...

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे. ...

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा

मांजरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन देवणी (खु.) येथे एका ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन

पैस्यांची मागणी करत महिलेला दोघांनी घराबाहेर आणत केली मारहाण ...

एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. ...

लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात वृक्ष लागवडीची स्पर्धा; विजेत्या गणेश मंडळांचा होणार गौरव

यंदाच्या गणेशोत्सवात लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन ...

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत; रुग्णांची गैरसोय! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत; रुग्णांची गैरसोय!

अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे मोठे बाजारपेठेचे गाव असून, लातूर, बीड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. ...

परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वे थांब्यासाठी तीन ग्रामपंचायतींचे ठराव ...