लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १८ तासानंतर आढळला मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १८ तासानंतर आढळला मृतदेह

ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघापैकी एक तरुण पाण्यात वाहून गेला होता. ...

उदगीरात जुगार अड्ड्यावर धाड; ११ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात जुगार अड्ड्यावर धाड; ११ लाखांचा ऐवज जप्त

नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता जुगार ...

'महाजनको'ने शब्द पाळला नाही; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने नैराश्यात संपवले जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'महाजनको'ने शब्द पाळला नाही; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने नैराश्यात संपवले जीवन

जमिनी संपादित करतेवेळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. ...

ट्रान्सफार्मर जळाल्याने उदगीरातील २५ गावे चार दिवसांपासून अंधारात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रान्सफार्मर जळाल्याने उदगीरातील २५ गावे चार दिवसांपासून अंधारात

बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही समस्या ...

निलंगा तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती

. भूकंपाचे धक्के असण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले होते. ...

लातूर रेल्वेस्थानकावरील समस्या सोडवा;'दक्षिण-मध्य'च्या मुख्य व्यवस्थापकांकडे मागणी  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर रेल्वेस्थानकावरील समस्या सोडवा;'दक्षिण-मध्य'च्या मुख्य व्यवस्थापकांकडे मागणी 

देशातील मोठ्या बाजारपेठेत हा शेतमाल पाठविण्यासाठी किसान स्थानकावर सर्व मुलभूत, भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात,आदी मागण्या करण्यात आल्या ...

५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा; दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रखडला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५६ शिक्षकांना गौरवाची प्रतीक्षा; दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रखडला

दरवर्षी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून दोन अशा १४ केंद्रांतील २८ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. ...

पुलाअभावी पाण्यातून धोकादायक प्रवास; नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुलाअभावी पाण्यातून धोकादायक प्रवास; नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

मांजरा नदीवर पूल व्हावे म्हणून काही वर्षांपासून हंचनाळ, नदीवाडी, धनेगाव येथील नागरिकांची मागणी असून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ...