लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
All Time Best Holi Songs: यंदाच्या होळीत वाजवा सिनेमातली 'ही' खास गाणी; लिस्ट आताच सेव्ह करुन ठेवा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :All Time Best Holi Songs: यंदाच्या होळीत वाजवा सिनेमातली 'ही' खास गाणी; लिस्ट आताच सेव्ह करुन ठेवा

होळी आणि रंगपंचमीची सध्या धामधुम आहे. यंदाच्या होळीत ही खास गाणी वाजवून धुळवडीचा आनंद आणखी द्विगुणित करा ...

'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा

काल 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांंमध्ये चर्चेत ठरला तो म्हणजे संकेत पाठक. संकेतची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल ...

परेश रावल यांचा मुलगाही आहे लोकप्रिय अभिनेता; ९९ % लोकांना माहितच नसेल, कोण आहे तो? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांचा मुलगाही आहे लोकप्रिय अभिनेता; ९९ % लोकांना माहितच नसेल, कोण आहे तो?

बाबूभैय्या फेम परेश रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. परेश रावल यांचा मुलगाही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल ...

"आता डोळ्यांतून पाणी येईल..."; अक्षय खन्नाला गाताना पाहून चाहते भावुक; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता डोळ्यांतून पाणी येईल..."; अक्षय खन्नाला गाताना पाहून चाहते भावुक; व्हिडीओ व्हायरल

सध्या खलनायकी भूमिकांमुळे गाजत असलेल्या अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो अत्यंत श्रवणीय आवाजात गाताना दिसतोय.  ...

विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे?

'बिग बॉस; या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत. परंतु दिव्याचं जाणं हे सर्वांना विचार करायला लावणारं आहे ...

बापरे! वयाच्या ३७ व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलंय टक्कल, कारण ऐकून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे! वयाच्या ३७ व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलंय टक्कल, कारण ऐकून व्हाल थक्क

मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने टक्कल केलं असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे तिचे चाहते मात्र चांगलेच थक्क झाले आहेत. टक्कल करण्यामागचं कारण ऐकून अभिनेत्रीचं सर्वजण कौतुक करत आहेत ...

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम

निवडुंग सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्चना जोगळेकर आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या आता परदेशात स्थायिक असून तिथे खास गोष्ट करत आहेत ...

एकही रुपया न घेता शाहिद कपूरने 'या' सिनेमात काम केलेलं; तुम्ही पाहिलाय २०१४ साली आलेला 'हा' सिनेमा? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकही रुपया न घेता शाहिद कपूरने 'या' सिनेमात काम केलेलं; तुम्ही पाहिलाय २०१४ साली आलेला 'हा' सिनेमा?

शाहिद कपूरने या सिनेमात फुकट काम केलं होतं. हा सिनेमा तुम्ही पाहिलाय? नसेल पाहिला तर बातमीवर क्लिक करुन नक्की जाणून घ्या या सिनेमाबद्दल ...