शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: ...आणि ‘त्यांनी’ वाटून घेतले सुवर्णपदक, उंच उडीत बरोबरी झाल्यानंतर घेतला निर्णय़

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:01 IST

Tokyo Olympics Updates:  कतारचा मुताज बार्शिम आणि इटलीच्या गिन्मार्को टम्बेरी या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत २.३७ मीटरचे अंतर पार केले आणि दोघेही एकत्रच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

टोकियो :  कतारचा मुताज बार्शिम आणि इटलीच्या गिन्मार्को टम्बेरी या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत २.३७ मीटरचे अंतर पार केले आणि दोघेही एकत्रच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. अंतर सारखे असल्याने या दोघांना पुन्हा उडी घ्यावी लागणार होती. मात्र त्यांनी ते नाकारले आणि सुवर्णपदक दोघांना मिळाले. 

बार्शिम याने लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले होते.  बार्शिम याने पहिल्या प्रयत्नात २.३५ मीटर उंच उडी घेतली होती. त्यानंतर त्याने आनंदातच इतर स्पर्धकांना देखील प्रोत्साहित करायला सुरुवात केली.  त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ब्रेंडन स्टार्क याने २.३५ मीटरचीच उडी घेतली. त्यानंतर बर्शिम याने २.३७ मीटरची उडी घेतली. आपणच विजेते असल्याच्या आनंदात तो होता.  त्याने इटलीच्या टम्बेरीला प्रोत्साहन देत आपली खिलाडूवृत्ती दाखवली. या प्रयत्नात मात्र टम्बेरी याने २.३७ मीटरचे अंतर कापले. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारत सुवर्णपदक दोघांमध्ये वाटून घेतले. 

इटलीचा जेकब सर्वात जलद टोकियो : इटलीच्या लेमंट मार्सेल जेकब्सने १०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्याने रविवारी ऑलिम्पिक पुरुष १०० मीटरमध्ये ९.८ सेकंदांची वेळ नोंदवत विजय मिळवला. इटलीने पहिल्यांदाच धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. जेकब्सने अमेरिकेच्या फ्रेड कर्ले आणि कॅनडाच्या आंद्रे डिग्रासे यांना मागे टाकले. या स्पर्धेत उसेन बोल्ट याचा गेल्या १३ वर्षांपासून दबदबा होता.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021