शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या घोटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:24 IST

तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली.

ठळक मुद्देकुटुंबातील कमावता मुलगा गेला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली.सागर पुरुषोत्तम महिंगे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून, त्याने घोटा शिवारातील शेतात मध्यरात्री झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपवली. तो कुऱ्हा येथील महाविद्यालयात एम.ए.चे शिक्षण घेत होता तसेच घरी शेतीही सांभाळत होता. मागील दोन वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे बँकेची कर्जफेड शक्य नसल्याने व्यथित होऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. पुढील तपास कुऱ्हाचे ठाणेदार सुनील किणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष चौधरी करीत आहेत.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या