शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:35 IST

शेतीचे नुकसान झाले आहे, असे फोनद्वारे भावाला कळवून ३७ वर्षीय शेतकऱ्याने अमरावती जिल्ह्यात पिंपळविहीर शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली.

ठळक मुद्देपिंपळविहीर शिवारातील घटनाशेतीचे नुकसान झाल्याचे कळविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतीचे नुकसान झाले आहे, असे फोनद्वारे भावाला कळवून ३७ वर्षीय शेतकऱ्याने पिंपळविहीर शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवारी दुपारी आत्महत्या केली. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद केली.गिरीधर काशीनाथ नारिंंगे (३७, रा. शिवणगाव, नांदगावपेठ) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात मृताचे ज्येष्ठ बंधू दिलीप काशीनाथ नारिंगे (४१, रा. शिवणगाव) यांनी पोलिसांत फिर्याद नोंदविली. आपल्या शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आता जगण्यात काही अर्थ नाही, असे मृत्यूपूर्वी गिरीधरने सांगितले व फोन कट केला, असे नमूद आहे. पुढील तपास पोलीस जमादार प्रमोद खरबडे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या