शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तू कमनशिबी, भिकाऱ्याची लेक! नवजात मुलगी झाली ‘नकोशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:15 IST

Amravati News एका विवाहितेला कमनशिबी, भिकारी संबोधून तिचा अनन्वित छळ करण्यात आला. १२ ऑगस्ट २०१३ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही घटना घडल्याची तक्रार विवाहितेने चांदूर रेल्वे पोलिसांत नोंदविली आहे.

ठळक मुद्देपतीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : एका विवाहितेला कमनशिबी, भिकारी संबोधून तिचा अनन्वित छळ करण्यात आला. १२ ऑगस्ट २०१३ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही घटना घडल्याची तक्रार विवाहितेने चांदूर रेल्वे पोलिसांत नोंदविली आहे.

पीडिताचे लग्न झाल्यानंतर तिला ८ ते १० महिने चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर विवाहितेला मुलगी झाल्याने छळाला सुरुवात झाली. ती नवजात मुलगी पती व सासरच्या मंडळीला नकोशी होती. त्यानंतर सासरकडून आम्हाला मुलगाच पाहिजे होता, असे म्हणून तिची हेटाळणी करण्यात आली. हा छळ एवढ्यावरच न थांबता तू कमनशिबी, गरिबाची आहेस, तुझे खानदान भिकारी आहे, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून तिच्या पतीला अन्य आरोपींनी तिला मारहाण करण्यास प्रवृत्त केले.

संबंधित प्रकरण भरोसा सेलकडे पाठविण्यात आले होते. मात्र, तेथे समेट घडवून न आल्याने चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती मनोज वसंतराव बोबडे, सासरे वसंतराव बोबडे, विनोद भोयर व दोन महिला (सर्व रा. बालाजी वाॅर्ड, चांदूर रेल्वे) यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी