शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरातील शुभम पिहुलकरचा योगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 21:42 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राजस्थान येथील कोटा शहरात घेण्यात आलेल्या पद्मा बकासनामध्ये सर्वात अधिक वेळ थांबून अचलपुरातील शुभम संजय पिहुलकर याने गोल्डन बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावासह ऐतिहासिक अचलपूर शहराचे नाव नोंदविले आहे.

 अमरावती - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राजस्थान येथील कोटा शहरात घेण्यात आलेल्या पद्मा बकासनामध्ये सर्वात अधिक वेळ थांबून अचलपुरातील शुभम संजय पिहुलकर याने गोल्डन बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावासह ऐतिहासिक अचलपूर शहराचे नाव नोंदविले आहे.अचलपुरातील लाइफ स्टाइल योगा क्लासेसचा योगपटू व कांडली येथे राहणाºया शुभमने प्रशिक्षक संतोष चंदेल यांच्याकडून प्रशिक्षण घेत राजस्थान येथील कोटा शहरामध्ये झालेल्या योगासनांच्या रेकॉर्डसाठी आपले नाव नोंदविले होते. देशभरातून चार ते पाच हजार योगपटूंनी या ठिकाणी सूर्यनमस्कार, जलयोग, कपालभाती, प्राणायाम, गर्भासन यांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जवळपास १०१ वेगवेगळे विक्रम नोंदविले गेले. शुभमने पद्मा बकासनच्या स्थितीत तीन मिनिटांपर्यंत राहून गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट प्राप्त केले आहे.  शंभर साधारण योगासनांंपैकी एकाही योगप्रकारामध्ये सराव केल्यास, सहजच विश्वविक्रम बनू शकतो, असे शुभम याप्रसंगी म्हणाला.

टॅग्स :YogaयोगAmravatiअमरावती