शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेने संपविले जीवन

By प्रदीप भाकरे | Updated: July 28, 2023 12:51 IST

संपूर्ण रककम परत केल्यानंतरही हिला कुठले आणि कुठून पैसे द्यायचे, असा प्रश्न तिला पडला

अमरावती : नांदगाव खंडेश्वर येथील एका महिलेने व्याजाच्या तगाद्यापोटी आत्महत्या केली. २३ जुलै रोजी पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा ओम जीवनधर लेकुरवाळे (२२, नांदगाव खंडेश्वर) याच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी २७ जुलै रोजी सायंकाळी एका ५५ वर्षीय महिलेविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

आरोपी महिलेकडून ओमच्या आईने काही रक्कम व्याजाने घेतली होती. त्यांनी ती रक्कम व्याजासह परत देखील केली. मात्र, तरीही पैसे शिल्लक आहेतच, अशी बतावणी त्या महिलेने केली. ती रक्कम परत करण्याचा तगादा तिने लावला. त्यामुळे ओमच्या आईचे मानसिक खच्चीकरण झाले. संपूर्ण रककम परत केल्यानंतरही हिला कुठले आणि कुठून पैसे द्यायचे, असा प्रश्न तिला पडला. आरोपीने तिला त्यासाठी मानसिक त्रास दिला. तो त्रास सहन न झाल्याने ओम लेकुरवाळे याच्या आईने २३ जुलै रोजी आत्मघात करवून घेतला. आपल्या आईला मानसिक त्रास देऊन त्या महुिलेनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार ओमने दिली. त्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती