शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

कोरोनाची भीती दाखविता कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 07:44 IST

जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त देशी दारूचे दुकान आणि मोहफुलांच्या दारूची सोयदेखील मद्यपी शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून केली जाते.

ठळक मुद्देजरुडात धुळवड : आठ लाखांची दारू, २०० बकऱ्या फस्त

प्रशांत काळबेंडे।लोकमत न्यूज नेटवर्कजरूड : होळीची धूळवड मेजवानीची पर्वणीच असते. त्यानुसार जरुडात तब्बल आठ लाखांची दारू, २०० बकºया आणि २५० कोंबड्या फस्त करण्यात आल्या. कोरोना व्हायरसची भीती शासन नाहक दाखवित असून, १०० अंश सेल्सिअस तापमानात शिजविलेल्या अन्नात व्हायरस कसा राहू शकतो, अशा प्रतिक्रिया जरुडातील खवय्यांनी दिल्या आहेत.जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त देशी दारूचे दुकान आणि मोहफुलांच्या दारूची सोयदेखील मद्यपी शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून केली जाते.संपूर्ण जरूड ते वरूड महामार्गावर मटणविक्रीची दुकाने लागली होती. यातून तब्बल २०० ते २५० बकºया व २५० कोंबड्यांचे मांस आणि आठ ते नऊ लाखांची दारू जरूडच्या खवय्यांनी फस्त केलीकोरोना विषाणूची भीती आम्हाला नाही. सरकार नाहकच संपूर्ण देशाचं भीतीचे वातावरण पसरवित आहे. एखाद्या घटनेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कोरोना व्हायरसचा वापर होत असल्याचेही अनेकांनी सांगितले. मोबाइलवर कोरोना विषाणूबाबत जनजागृतीपर जाहिरातीतील खोकला ऐकून सरकारलाच कोरोना झाल्याचे वाटते. प्रत्येकाला फोन लावताना किळसवाणा खोकला ऐकायला येतो.शासनाने अशी भीती दाखविणे बंद करावे, असेही मत एका व्यक्तीने रंगपंचमीच्या निमित्ताने व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोनाHoliहोळीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस