शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे ‘व्हॅलिडिटी’ कार्यालय ढूंढते रह जाओगे..!

By गणेश वासनिक | Updated: June 8, 2023 16:45 IST

दर्शनी भागात कार्यालय का नाही?, भाडेतत्वावर ईमारत घेताना निकष, नियमावली डावलली 

अमरावती : आदिवासी विकास विभाग अधिनस्थ अमरावती येथील सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय नेमके कुठे आहे, हे बाहेर गावाहून आलेल्या आदिवासी बांधवांना शाेधुनही सापडत नाही. या ईमारतीला कार्यालयाचा कोणताही लूक नाही. त्यामुळे केवळ टक्केवारी नजरेसमोर ठेऊन ‘व्हॅलिडिटी’ कार्यालयासाठी ही ईमारत भाड्याने घेण्यात आली, असे दिसून येते. त्यामुळे दर्शनी भागात भाड्याने ईमारत का घेतली नाही, यातच सर्व गुपीत दडले आहे.

आदिवासींचे ‘व्हॅलिडिटी’ कार्यालयाचा कारभार अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यापर्यंत विस्तारलेला आहे. सन २०१६ पासून ही ईमारत भाड्याने घेतल्याची माहिती आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीचे कामकाज येथे चालत असून, सह आयुक्तांना न्यायालयीन दर्जा प्राप्त आहे. मात्र, चपराशी पुरा कॅम्प असा आदिवासी ‘व्हॅलिडिटी’ कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पत्ता असला तरी बाहेर गावाहून आलेल्या आदिवासींना हे कार्यालय शोधताना भुलभुलैय्या झाल्याशिवाय राहत नाही.

मुख्य रस्त्यापासून ये-जा करण्यास सरळ मार्ग नाही. नेमके हे कार्यालय कुठे आहे, हे दर्शविणारे फलक लावण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर शहरातील ऑटो चालक, टॅक्सी अथवा रिक्षा चालकांनाही या कार्यालयाचा पत्ता माहिती नाही. परिणामी ‘व्हॅलिडिटी’ मिळविण्यासाठी येणाऱ्या आदिवासींची काय अवस्था होत असेल हे न विचारलेले बरे असा या कार्यालयाचा कारभार सुरु आहे. ईमारत भाड्याने घेताना शासनाने नियम, निकष निश्चित केले असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ही ईमारत भाडे तत्वाने घेताना नक्कीच टक्केवारी घेतली असावी, अशी हल्ली या ईमारतीची अवस्था पाहून बोलले जात आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाCaste certificateजात प्रमाणपत्रAmravatiअमरावती