शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील ग्रा.पं. च्या सार्वत्रिक अन् पोटनिवडणूक केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:06 IST

Amravati : २६ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, गावागावांत निवडणुकीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात ४ ग्रापंमध्ये सार्वत्रिक, ६ मध्ये थेट सरपंच व १२५ ग्रापंमध्ये अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी २६ मार्चला करण्यात आली. निवडणूक आयोगाचे प्रचलित निकषानुसार अंतिम यादीच्या प्रसिद्धीनंतर लगेच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. या वेळी मात्र अडीच महिन्यापासून कार्यक्रम जाहीर न झाल्याने इच्छुकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच रिक्त थेट सरपंचपद व सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात आला व या कार्यक्रमानुसार २६ मार्च २०२५ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा करण्यात आली. त्यामुळे लगेच निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा या गावांमध्ये होती. प्रत्यक्षात आतापर्यंत आयोगाद्वारा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावात आता वेगवेगळ्या चर्चा होत आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूकवरुड तालुक्यात जरुड व शहापूर, अचलपूरमध्ये खेलदेवमाळी व चिखलदरा तालुक्यात रुईपठार या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. शिवाय आखतवाडा, वणी ममदापूर, खोलापूर, सर्फापूर व अन् दोन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचासाठी पोटनिवडणूक व अन्य १२५ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त १८९ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती