शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्लायफोसेट’ तणनाशकाच्या वापरावर बंदी केव्हा? शेतकरी मिशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 20:15 IST

लगतच्या आंध्र प्रदेशमध्ये ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या   विक्रीवर सरकारने  बंदी घातल्यानंतर यवतमाळ येथील कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण विभागाला आरोग्यासह पर्यावरणाला घातक या तणनाशकावर बंदी घालण्याचे पत्र दिले आहे.

अमरावती - लगतच्या आंध्र प्रदेशमध्ये ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या   विक्रीवर सरकारने  बंदी घातल्यानंतर यवतमाळ येथील कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण विभागाला आरोग्यासह पर्यावरणाला घातक या तणनाशकावर बंदी घालण्याचे पत्र दिले आहे. या प्रस्तावावर गंभीरपूर्वक विचार करावा, अशी मागणी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाकडे केली.

‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या पाकिटावर केवळ चहाच्या लागवडीसाठी आणि बिनमहत्वाच्या जागेवर या तणनाशकाचा  वापर करण्याची परवानगी भारत सरकारच्या केंद्रिय कीटकनाशक मंडळाने दिल्याचे अंकित आहे. यवतमाळ जिल्ह्यात चहाची लागवड नसल्याने ग्लायफोसेटचा वापर करण्याची गरज नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले असल्याचे तिवारी यांनी सांगीतले. तेलंगणाच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधून ग्लायफोसेटचा शिरकाव यवतमाळ जिल्ह्यासह  विभागाात होऊ शकतो, असी भीती तिवारी यांनी व्यक्त केली.

एचटी बियाण्यांची चोरटी आवक सुरूग्लायफोसेट या तणनाशकाच्या अनियंत्रित वापरामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता पर्यावरणवादी व्यक्त करीत आहेत. गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून एचटी बियाण्यांची चोरटी आवक सुरू झाली.  तणनाशकाच्या  विक्रीवर  बंदी टाकण्याचे अधिकार मध्यवर्ती कीटकनाशके बोर्ड (सीआयबी) यांच्याकडे असल्याने यावर बंदी घालणे तितकेसे सोपे नाही, असे तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी