शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीने हायकोर्टात दिलेल्या त्या प्रतिज्ञापत्राचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 05:37 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या नऊ प्रकल्पांची उघड चौकशी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

अमरावती : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या नऊ प्रकल्पांची उघड चौकशी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.या प्रकरणाविषयी एसीबीचे अमरावती येथील अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मंत्री, अभियंता व अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले जाऊ शकतील, असे नमूद केले होते.सत्तास्थापनेच्या दोन दिवसांपूर्वी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या चौकशीबाबतचे सर्व दस्तावेज घेऊन तडकाफडकी मुंबईला बोलाविण्यात आले होते. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजीच्या पत्रात ह्यउघड चौकशी, निविदा प्रकरणाबाबत भविष्यात शासनाचे नियम, न्यायालयीन निर्देश अथवा आदेश पारित केल्यास, सदर निर्णयाच्या अधीन राहून आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी सुरू करण्यात येईलह्ण, या अटीवर ह्यनस्तीबंदह्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.विभागातील नऊ सिंचन प्रकल्पांच्या चौकशी अहवालाचे फाइल एसीबीने नस्तीबंद केल्याची माहिती नाही. यासंदर्भात कोणतेही कार्यालयीन आदेश आम्हाला नाहीत. एसीबीमार्फत सिंचन प्रकल्पांची चौकशी सुरू होती, हे मात्र खरे आहे.- अनिल बहाद्दुरे,मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती