शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार मेळघाट : सहा गावांची टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:19 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सत्यमेव जयते स्पर्धा; प्रथम दहा लाख, द्वितीय सहा लाख, तृतीय बक्षीस चार लाखांचे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घेण्याची गरज आहे.मेळघाटातील धारणी, चिखलदरा हे दोन्ही तालुके यंदाच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले होते. चिखलदरा तालुक्यातील १२६ व धारणी तालुक्यातील १०६ अशा २३२ गावांनी यासंबंधी प्रशिक्षण घेतले. पैकी सहा गावांना पुरस्कार मिळाले. धारणी तालुक्यातील बोथरा, बेरदाबल्डा द्वितीय, तर दहेंडा गाव तिसºया क्रमांकावर राहिले. चिखलदरा तालुक्यातील आवागडला प्रथम, बामादेहीला द्वितीय व कुलंगणा (बु) गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. बीडीओ देशमुख, तहसीलदार खाडे, तांत्रिक अधिकारी अमोल बोंडे, अनिल भिलवे, आरएफओ हिरालाल चौधरी, वनरक्षक अरुण डाखोरे, कृषी अधिकारी अरुण बेठेकर, चिखलदरा तहसीलदार मनीष गायकवाड, कृषी अधिकारी पठाळे, डीएफओ पीयूषा जगताप, वनपाल अभय चंदेले, तांत्रिक अधिकारी प्रमोद नागले, नारायण आठवले आदींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.मेळघाटात टँकरमुक्तीचा संदेशवॉटर कप स्पर्धेमुळे मेळघाटातील आदिवासी पाण्यासाठी जागरूक झाले आहेत. जलसंधारण, जलसंवर्धन करण्यासाठी २५० पेक्षा अधिक गावांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग आदिवासींमध्ये जागृती आणणारा ठरला आहे मेळघाटातील सहा गावांनी जलसंधारणात उत्कृष्ट काम करुन टँकरमुक्तीचा संदेश दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीMelghatमेळघाट