अमरावती शहरातील अनेक बड्या आसामींना आणि महापालिकेतील बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाणी पाजणाऱ्या महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आज मध्यवर्ती बसस्थानकातील पाणपोईत सामान्य नागरिकांना पाणी वाटले, तो क्षण.
पाणी पाजणाऱ्यांनी वाटले पाणी...
By admin | Updated: May 20, 2015 00:41 IST