शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर ‘वॉच’; ३० जानेवारीपर्यंत मागितले विवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्यांची संपत्ती किती, याची आकडेवारी शासनाकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे विवरण आॅनलाईन गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चालू वर्षाच्या अचल मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याची डेडलाइन ३० जानेवारी २०१८ आहे.केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) ...

ठळक मुद्दे डिजिटल स्वाक्षरी तपासणार विवरण आॅनलाईन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्यांची संपत्ती किती, याची आकडेवारी शासनाकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे विवरण आॅनलाईन गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चालू वर्षाच्या अचल मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याची डेडलाइन ३० जानेवारी २०१८ आहे.केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियम, १९८६ मधीेल नियम १६ (२) नुसार आयएएस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर लक्ष ठेवण्याची धुरा सांभाळली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना २०१६ या वर्षीच्या अचल मालमत्ता संपत्तीचे विवरण डिजिटल स्वाक्षरीद्वारे आॅनलाईन पाठवावे लागणार आहे. त्याकरिता आयएएस अधिकाऱ्यांना स्वतंत्र पासवर्ड देण्यात आले आहेत. डिजिटल स्वाक्षरीशिवाय विवरणपत्रे पाठविता येणार नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. काही कारणास्तव स्वाक्षरी करू शकले नाहीत, अशा अधिकाऱ्यांना अचल मालमत्तांची विवरणपत्रे स्कॅन करून आॅनलाईन पाठवावी लागतील. आॅनलाईन माहिती पाठविताना काही अडचणी आल्यास संगणकीय प्रणालीवर होम पेजमध्ये टॅबद्वारे ई-मेलने माहिती पाठविता येणार आहे. संपत्तीची माहिती आॅनलाईन पाठविल्यास, हार्ड कॉपी सादर करण्याची गरज नाही, असे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी शिल्पा देशपांडे यांनी आयएएस अधिकाऱ्यांना कळविले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा