शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
4
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
5
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
6
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
7
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
8
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
9
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
10
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
11
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
12
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
13
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
14
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
15
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
16
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
17
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
18
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
19
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
20
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

बचतगटाच्या माध्यमातून हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:02 PM

महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग सुरू झाल्याने डिजिटल हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.

आॅनलाईन लोकमतअमरावती : महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग सुरू झाल्याने डिजिटल हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.डिजिटल ग्राम हरीसाल येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ग्रामोद्योग केंद्रांतर्गत विविध बचत गटाच्या माध्यमातून डाळ मिल, द्रोण निर्मिती आदी अनेक लघु उद्योगांचा शुभारंभ ना. पोटे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. धारणीचे उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.मेळघाटातील विविध गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योग, गृहउद्योगांना चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हरिसालमध्ये ग्रामोद्योग केंद्रांतर्गत मिनी डाळ मिल, आटा चक्की, मिरची कांडप आदी लघुउद्योगांमुळे गाव व परिसर आर्थिक स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्र्वास पालकमंत्री प्रवीण पोट यांनी व्यक्त केला.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.