शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी सीम क्रमांकाची बतावणी, ठगबाज यूपीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:28 IST

व्हीआयपी सीम क्रमांक देण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४६ हजारांनी फसवणूक करणाऱ्या तीन ठगबाजांना सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाजीयाबाद जिल्ह्यातून शुक्रवारी अटक केली.

ठळक मुद्देसायबर पोलिसांची कारवाई : ४६ हजारांचे फसवणूक प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : व्हीआयपी सीम क्रमांक देण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४६ हजारांनी फसवणूक करणाऱ्या तीन ठगबाजांना सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाजीयाबाद जिल्ह्यातून शुक्रवारी अटक केली. समीर अन्सारी फुरकान अन्सार (२३), मोहम्मद सलमान मोहम्मद युसुफ (२३) व मोहम्मद उमर कमरूद्दीन (२७ सर्व रा. अलवी नगर, लोनी, गाजीयाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलीस सूत्रानुसार, मनीष तांबी यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर व एसएमएस पोर्टलवर एक संदेश प्राप्त झाला. त्यात व्हीआयपी मोबाईल क्रमांक खरेदीसाठी सिम कार्ड क्रमांक व त्याच्या किमतीची यादी आली होती. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मनीष यांनी संपर्क करून व्हीआयपी क्रमांक खरेदी करण्याबाबत विचारणा केली. संबंधित मोबाईलधारकाने सांगितल्याप्रमाणे मनीष तांबी यांनी पेटीएम वॉलेट क्रमांकावर चार सिम कार्ड खरेदीसाठी ४६ हजार रुपये पाठविले. सिम कार्ड सुरू होण्यास सात दिवस लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सीम सुरू न झाल्याने मनीष यांनी चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळाले. या घटनेची तक्रार मनीष यांनी सायबर पोलिसांकडे केली. त्यानुसार जिल्हा ग्रामीण हद्दीतील सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकधारक आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, सहकलम ६६ (डी) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम