शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बडने-यात वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन, विजयकुमार गवई अध्यक्ष, भाऊ लोखंडे उद्घाटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:14 IST

बडनेरा : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सार्वजनिक कपिल बुद्धविहार सोशल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन बडनेरा येथे १८, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले

बडनेरा : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे सार्वजनिक कपिल बुद्धविहार सोशल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन बडनेरा येथे १८, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या गीत, नाटक विभागाचे पश्चिम भारत विभागाचे निवृत्त क्षेत्रीय संचालक आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विजयकुमार गवई असून, आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.स्थानिक कपिल मंडळाच्या सभागृहात होणा-या या संमेलन परिसराला आंबेडकरी कवी रोहण नागदिवे यांचे नाव दिले असून लोककवी मदन नंदेश्वरांचे नाव सभागृहाला व मंचाला लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि कलावंत डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे नाव देण्यात आले आहे.दोन दिवसीय संमेलनाचा आरंभ १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान रॅलीने होणार आहे. ही रॅली बसस्टँडजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघणार आहे. ती बस स्टँड, स्टेशन रोड आणि आठवडी बाजारमार्गे अशोकनगरमधून संमेलनस्थळी दाखल होईल. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे आणि स्वागताध्यक्ष विलास साखरे रॅलीचे स्वागत करतील.

टॅग्स :Amravatiअमरावती