शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

कलाकारांच्या हृदयात उर्दू भाषा

By admin | Updated: December 27, 2015 00:27 IST

आयुष्यभर अनेक मुशायऱ्यांचे कार्यक्रम केले. मराठी-हिंदी भाषेप्रमाणेच उर्दू ही भाषा गोड असून ती प्रत्येक कलाकाराच्या हृदयात आहे.

सलमा आगा : दिलखुलास चर्चेत मनोगतअमरावती : आयुष्यभर अनेक मुशायऱ्यांचे कार्यक्रम केले. मराठी-हिंदी भाषेप्रमाणेच उर्दू ही भाषा गोड असून ती प्रत्येक कलाकाराच्या हृदयात आहे. मी प्रथमच अंबानगरीत आली असून येथील लोक फार छान आहेत, अशी दिलखुलास चर्चा सुप्रसिध्द गायिका तथा अभिनेत्री सलमा आगा हिने केली. ते येथे आयोजित एका मुशायरा कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आली असता कार्यक्रमापूर्वी मोर्शी मार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत ती बोलत होती. दिल के अरमा आसूओं में बह गये, हे माझ्या जीवनातील सर्वात हीट गीत असल्याचेही तिने मिश्किलपणे सांगितले. माझे शिक्षण व बालपण लंडनमध्ये गेले. तेथेच बीबीसी रेडिओमध्ये नई जिंदगी, नही जीवन या कार्यक्रमापासून आयुष्याची सुरुवात केली. माझे नाना-नानी चित्रपटसृष्टीशी जुळले असल्यानेच त्यांच्याकडून लहानपणीच अभिनयाचे धडे घेतले. भारतात आल्यावर एका कल्पनेने अल्बममध्ये जलवा है गझंल मध्ये काम करण्याची संधी मिळाली. सलमा आगा हिने निकाह या सुप्रसिध्द चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखविली. तेवढेच सुरेल गितेही या चित्रपटाला तिने दिली. पती-पत्नीवर कवायत यामध्ये तिने काम केले. आजही मी सुप्रसिध्द गायिका लतादीदींचे गाणे ऐकते. त्यांना परमेश्वराने सुंदर देणं दिली असल्याचेही यावेळी सांगितले. प्रत्येक कलाकार हा जातीपातीच्या व धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून फार दूर असतो. माझ्याप्रमाणेच प्रत्येक कलाकाराला भारतीय श्रोत्यांचे नेहमीच प्रेम मिळाले आहे. माझी ये कैसा निकाह ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. माझे सुपुत्र शहजादा याकीत अली हा अभिनयाचे धडे घेत आहे. यावेळी पत्रपरिषदेला ईरफानभाई, पुरुषोत्तम हरवाणी, मनपाचे शिक्षण सभापती अब्दुल रफीक, सपाचे महासचिव परवेज सिद्दीकी, गीतकार खालीद नैय्यर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)